concept inc

Edit Content
Click on the Edit Content button to edit/add the content.

साधारण म हि नाभराचा बेक नंतर आता पुना एकदा लॉकडाऊन लागलंय. आता थोडी थोडी आपला
स रवानाही घरात बसायची, घरन काम करायची सवय लागली आहे. गेला काही म हि नात आपण
सगळांनीच पूवी कधीच वि चारही न के लेलं वासव अनुभवलं आहे. घरात राहणं हाच उपाय होऊन बसलाय.
एरवी दि वसातले१२ – १४ तास घराबाहेर असणारी मंडळी सलग ३ – ४ म हि नेघरात बसली. पण, हेअसं
घरात राहणंसुसह होणात तंतजानाचा खूप मोठा हातभार आहे, हे वि सरन चालणार नाही. मनोरंजन करणं
आ णि करन घेणं, जान देणं आ णि जान मि ळवणं, काम करणं – काम पाठवणं आ णि जगभरातला लोकांशी
संप रक ठेवणं या सारासाठी आपण तंतजान आ णि वि शेषकरन इं टरनेटचा यथेच वापर के ला आहे. एरवी
समोरासमोर होणारा मि टीग, रोजचेशाळा – कॉलेजचेव रग, इतकं च काय पण वाढ दि वसापासून अगदी
लगाप रयतचेसोहळेही सहज घरबसला अनुभवायला आपण शि कत आहोत. हेच ते ‘नूनॉ रमलʼ असं
मणायला हरकत नाही.

तीन म हि नांचा लॉकडाऊनमुळेसगळं जगच पी लॉकडाऊन आ णि पोस लॉकडाऊन अशा दोन काळांत
वि भागलं गेलंय. कोरोनानेआपला सगळांचाच जीवनशैलीत आमूलाग बदल घडवून आणलाय आ णि
आपण हळूहळूता बदलाशी जुळवून घेणाचा पयत करत आहोत. अ रथातच, या लॉकडाऊनचा फटका
अनेक ववसायांना बसलेला आहे. पण, तातूनही नवेमा रग काढत आपण स रवानीच आपापलापुरता नवा
वाटा बनवला आहेत.

लॉकडाऊननंतर लोकांचं ऑनलाईन सोशलायिझंग वाढलं आहे. मणजेआता नातेवाईकांना, मि तांना भेटता
येत नाही, मणून वॉटसअप गुपवरचं बोलणं, गुप वि डीओ कॉल करन वेळ घालवला जात आहे. अनेक
लोकांनी वेगवेगळा गोषीचं जान देणासाठी फे सबुक, इनागामवरन लाइव यायला, लोकांशी गपा
मारायला सुरवात के ली. काही सामा जि क, सांसृ ति क गटांनी, कलाकारांनी लाइव कॉन रट घेतला. झू

कॉलवरन से लि बेशन पाटीज के ला. इतकं च नाही, तर शाळा, कॉलेजचा व रगापमाणेनृत, संगीत, भाषांचे
ऑनलाईन लाईव कासेस घेतलेगेले. कॉपोरेट से मि ना रसची जागाही आता वे बि ना रसनं घेतलीय

ि मला जाणारेिकं वा बाहेर जाऊन दररोज वायाम करणारांचं फि टनेस संभाळलं जावं यासाठी अनेकांनी,
दररोज लाईव फि टनेस कासेस घेऊन घरचा घरी करणाचेवायाम पकारांचेसेशन घेतले. अनायसे
बाहेरचं जंक फू ड खाणं बंद झालंय आ णि जासीचा वेळ मि ळालाय मणून अनेक लोकांनी आपापला
शरीराचा फि टनेसकडेलक दायला नवानेसुरवात के ली. अशा स रवाना ऑनलाईन मा रगद रशनाचा फार उपयोग
झाला.

लोकांनी खास एकत जमावं यासाठी के लेजाणारेलगासारखेसोहळेही अवघा काही लोकांचा उप सि तीत
साजरेहोत आहेत. आयुषातील इतका महताचा पसंगी आपलेआपजन उप सि त असावेत यासाठी
लगाचं लाईव सटीिमंग करायला नवानेसुरवात झाली. अशा सोहळांचा आठवणी साठवणासाठी
फोटोगाफी, वि डीओगाफी के ली जाते. पण, तासोबतीनेआता लाइव सटीिमंगही के लं जाऊ लागलंय.
दुसरा शहरातील आजीनी झू
मवरन मंगलाषकं मणून लगं जमणाचा एक वेगळाच काळ आपण अनुभवत
आहोत

कोरोनापूवी थि एटरमधेजाऊन सि नेमा िकं वा नाटक पाहणं, आपलासाठी नि ताची बाब होती. पण,
करोनामुळे सि नेमा, सि रि यल िकं वा नाटक नि रमि तीसाठी असंख कलाकार तंतजांनी एकत येऊन काम

करणाची शकता बंद झाली. तामुळेया केतातील वावसा यि क पगतीवर आ णि सपांवर मळभ आलं खरं.
पण, या संकटाचा काळात काही आशासक बदलही दि सून आले. याच काळात बाळसं धरलेला ओटीटी
माधमांचा वाढता लोक पि यतेमुळेलोकांचा मनोरंजनाकडेबघणाचा एकू ण दषीकोनच बदलला. अजूनही
थि एट रस आ णि सभागृहेबंदच आहेत. पण फे सबुक िकं वा इतर लाईव सटीिमंग पॅटफॉ रमचा माधमांमधून
मानवर कलाकारच नवे, तर अनेक गुणी कलावंत आपली कला हि रीरीनेसादर करताना दि सतायत. अनेक
टीवी कलाकारांनी आपापला घरी राहनच नवा माधमांचा वापर करत यूटूबवर सतःचेचॅनेल सुर करन
सतंत ऑनलाईन शोजची नि रमि तीही के लीय. या सगळातून मनोरंजन ववसायाचं एक वेगळंच रप
आकाराला येताना दि सतंय. आताप रयत दूरचं वाटणारं कलाकेत आता मोबाईलचा कि कचा अंतरावर येऊन
पोचलंय आ णि पतेक गुणी कलावंताला आपलं टॅलेट पेझेट करणाची संधी या ऑनलाईन पॅटफॉ रमनं
मि ळवून दि लीय. या सगळा पा रशभूमीवर सधाचं मनोरंजन केताचं भ वि तव सं मि श सरपाचं आहे. नवा
दमाचा कलाकार-तंतज मंडळीना ऑनलाईन लेवलवर कामाचा संधी उपलब आहेत. फक मनोरंजन नाही,
तर ऑनलाईन टेिनंग सेशन, ऑनलाईन इवेट मॅनेजमेट आ णि पेड वे बि ना रस यांतून मनोरंजन आ णि
ववसापन यांचा उतम समनय साधूशकणारांसाठी ववसायाची नवी दारं खुली आहेत. ताचपमाणे
ओटीटी पॅटफॉ रमवरन जगभरचे वि वि ध पयोग पाहणाची संधीही मुबलक पमाणात उपलब आहे. थि एट रस
सुर होताच काही काळानं कलापेमी र सि क नवा नाटकांना, चि तपटांना नकीच गदी करतील, पण मधला
काळात ओटीटीवरील कं टेटची वि वि धता पाहन तांचाही अपेका उंचावलेला असणंसाह जि कच आहे,
तामुळेदजेदार काम कर इ चि णारांना भ वि षात भरपूर पमाणात काम िमळूशके ल.

तंतजानही हवं परफे क!
आधी फक कि के टची मॅच, नि वडणुकांचे नि काल अशाच गोषी आपण स रवानी टीवीवरन लाइव पा हि ला
आहेत. तामागेनेहमीच एक खूप मोठी टीम का रयरत असायची. आता कोणतेही का रयकम लाइव करणं हे
पूवीइतकं कि चकट नसलं, तरी तेयोग रीतीनेहोणासाठी मेहनत घावी लागतेच. लाइव सटीिमंग इवेटचा
केतात गेला काही व रषापासून काम करणारा कनेप आयएनसी या कं पनीचा सतेज कु लकणी यांनी या
तां ति क बदलांबदल सांगताना सां गि तले कि , ‘सधाचा काळात अशापकारेलोकांना एकमेकांप रयत
पोहचवणाचा सगळाच भार इं टरनेटवर आला आहे, तामुळेचांगला द रजाचं इं टरनेट, वेगवेगळा
उपकरणांचा मदतीनेलोकांचे डि जि टल अनुभव अ धि का धि क चांगलेकरणाची जबाबदारी तां ति क केतात
काम करणारा वावसा यि कांवर आली आहे. एखादा अ भि नेताला कोणताही अडथळा शि वाय लाइव
जाणापासून तेघरातच मली कॅ मेरा सेट-अप लावून फि टनेस कास घेणं, लगाचे वि धी कोणताही तां ति क
गडबडी शि वाय शेकडो वेगवेगळा लोकांप रयत पोहचवणं, हा एक नवा टास आहे. या केतात आमी
पूवीपासून आहोत, पण सधा लोकांचा संखेवर असलेले नि रबध पाळून ही तां ति क बाजूसांभाळणाचं
आवानही आहे. कमीत कमी लोकांमधे, जासीत जास चांगला द रजाचा अनुभव पेककांना आ णि
आयोजकांना देणाचं हेनवं केत आहे. मग तेलग असो, ऑनलाईन कासेस, ऑनलाईन च रचासत,
ऑनलाईन मै फि ली, शोज िकं वा इतर काहीही. पेककांचेकमी पेशन आ णि तंतजानामुळेद रजाचा बाबतीत
वाढलेला अपेका पू रण करणाची जबाबदारी तंतजान केतातला लोकांवर सधा आहे.ʼ हेसारेवावसा यि क
सचता, सुर कि तता या सगळा गोषीची योग ती काळजी घेत काम करत आहेत. एकमेकांवरील वि शास
कमी होत असलेला या काळात लोकांचा वि शास संपादन करणं आ णि तो टि कवून ठेवणं हेच स रवासाठी
महताचं झालं असलानेस रवच वावसायांना काही नवेआयाम जोडलेगेलेआहेत.

आता या ‘नूनॉ रमलʼला सरावताना आपण सगळेजणही एका नवा युगात पवेश करत आहोत. आपलं
तंतजानावर अवलंबून राहणं वाढत चाललं आहे. या नवा काळात आपण सगळेच जण एक पि ढी मणून या
सारा बदलांना कसेसामोरेजातो, हेपाहणं फारच रंजक असणार आहे!